बोपखेल वासियांच्या स्वागताने भारावल्या डॉ. सुलक्षणा शिलवंत धर
बोपखेल पिंपरी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार डॉ. सुलक्षणा शिलवंत धर यांच्या आजच्या बोपखेल दौऱ्याला उदंड प्रतिसाद मिळाला. तुतारीचा नाद संपूर्ण परिसरात घुमत होता.तरुण,…