पिंपरी चिंचवड

संविधानामुळेच देशातील लोकशाहीचा पाया मजबूत – शंकर जगताप

सांगवीत संविधान दिन उत्साहात साजरा सांगवी संविधानाने आपल्या देशातील लोकशाहीचा पाया मजबूत केला आहे. संविधान हे पुस्तक नाही तर देशाचा आत्मा आहे, असे मत नवनिर्वाचित आमदार शंकर जगताप यांनी व्यक्त…

Read more

महेशदादा आता मंत्री हवेच

भोसरी  विधानसभा निवडणुकीत पिंपरी चिंचवड करांनी महायुतीला भरभरून दिले आहे. परंतु गेली अनेक वर्ष पिंपरी चिंचवडकर महेशदादा लांडगे मंत्री व्हावेत ही अपेक्षा व्यक्त करत आहेत ही अपेक्षा आता पूर्ण झाली…

Read more

प्रमिला कुलकर्णी यांनी वयाच्या ८५ व्या वर्षी केले मतदान 

पिंपरी चिंचवड गावातील ज्येष्ठ नागरिक प्रमिला सदाशिव कुलकर्णी यांनी वयाच्या ८५ व्या वर्षी पिंपरी, काळेवाडी येथील मनपा शाळा क्रमांक ५६/२ येथे मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले. प्रमिला कुलकर्णी यांनी…

Read more

नो यूवर पोलिंग स्टेशन’ सेवेचा २ हजार ३०० नागरिकांनी घेतला लाभ; मतदान केंद्र माहितीसाठी सारथी हेल्पलाईनवर संपर्क साधावा- आयुक्त शेखर सिंह

पुणे  पिंपरी, भोसरी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना त्यांच्या मतदान केंद्राबाबतची माहिती देण्यासाठी महापालिकेने ‘नो यूवर पोलिंग स्टेशन’ ही सेवा सुरु केली असून आज पर्यंत २ हजार ३१८ नागरिकांनी या सेवेचा लाभ घेतला…

Read more

पिंपरी  विधानसभा मतदारसंघातील निवडणूक यंत्रणा सज्ज-निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव

पुणे पिंपरी (अ.जा.) विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांना मतदानासाठी आवश्यक असणाऱ्या मतदान साहित्याचे वितरण चिंचवड ऑटोक्लस्टर येथील प्रदर्शन केंद्र क्र. १ व २ याठिकाणी समन्वय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली स्वतंत्र पथकामार्फत करण्यात आले.…

Read more

खासदार श्रीरंग बारणे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

पिंपरी   शिवसेनेचे उपनेते, मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी सहकुटुंब थेरगाव येथे मतदानाचा हक्क बजाविला. थेरगाव येथील संचेती माध्यमिक विद्यालयात त्यांनी मतदान केले. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी सरिता बारणे, मुलगा प्रताप,सुन स्नेहा…

Read more

कामगार-कष्टकऱ्यांसोबत आमदार महेश लांडगे यांच्या प्रचाराची सांगता!

 उद्योग हा शहराचा आर्थिक कणा, तर कामगार आत्मा – महेश लांडगे पिंपरी- चिंचवड औद्योगिक कंपन्या हा आर्थिक कणा आहेत, तर या शहरातील कामगार हा पिंपरी-चिंचवडचा आत्मा आहेत. उद्योग क्षेत्राच्या विकासासाठी…

Read more

डॉ. सुलक्षणा शिलवंत-धर यांना कागद काच पत्रा कष्टकरी पंचायत संघटनेचा पाठिंबा

पिंपरी  कागद काच पत्रा कष्टकरी पंचायत हि कागद वेचणारे, डबा बाटली वाल्या,भंगार, चारचाकी व सायकल फेरीवाले यांची संघटना आहे.कागद काच पत्रा कष्टकरी पंचायत संघटनेने आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी…

Read more

या देशातील मुस्लिम देशावर निस्सीम प्रेम करणारा 

पिंपरी या देशात असणारे मुस्लिम बांधव हे देशावर निस्सिपणे प्रेम करणारे आहेत असे प्रतिपादन माजी महापौर व ज्येष्ठ नेते आझम पानसरे यांनी व्यक्त केले. पिंपरी विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीतील…

Read more

अण्णाला पाठिंबा द्यायला आलेल्या असवाणी बंधूंच्या कलगीतुरा

पिंपरी पिंपरी विधानसभा मतदार संघात पिंपरी मधील सिंधी बांधव हे पिंपरी विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार अण्णा बनसोडे यांच्या पाठीशी असल्याचे दर्शविण्यासाठी काल एका पत्रकार परिषदेचे आयोजन पिंपरी कॉलनीत करण्यात…

Read more