राष्ट्रहित, सामाजिक भान जपणे हाच जीवनाचा पाया!
‘फेस ऑफ इन्स्पिरेशन-२०२४’ पुरस्कारांचे वितरण पिंपरी- चिंचवड भारत ही छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकोबाराय यांची भूमि आहे. तुकोबांचे कीर्तन ऐकण्यासाठी शिवराय भंडारा डोंगरावर येत असत. ही शिवरायांची, शूरवीरांची पुण्यभूमी आहे.…