पिंपरी चिंचवड

थेरगाव येथील अन्‍यायग्रस्‍त दलित कुटुंबाची फिर्याद दाखल होणार 

अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनंतर बाबा कांबळे यांचे आत्मक्लेष सत्याग्रह आंदोलन स्थगित पिंपरी ! प्रतिनिधी   थेरगाव येथील पिडित असलेल्‍या दलित कुटुंबियांची फिर्याद दाखल करण्याचे आश्‍वासन पिंपरी-चिंचवड पोलिस प्रशासनातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिले…

Read more

भोसरीत महाशिवरात्री निमित्त भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन

पिंपरी- चिंचवड  भोसरी येथे महाशिवरात्री निमित्त भव्य कीर्तन महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. महाशिवरात्री निमित्ताने आयोजित या कीर्तन महोत्सवात 20 ते 27 फेब्रुवारीपर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  सप्ताहात…

Read more

कुदळवाडीतील अतिक्रमण कारवाई: प्रशासनाचे आभार, पण; सरसकट पाडापाडीचे समर्थन कदापि नाही!

 ‘या’ कारवाईमुळे भूमिपुत्र, उद्योजकांचेही नुकसान पिंपरी-चिंचवड  पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने कुदळवाडी-चिखली परिसरात अतिक्रमण कारवाई केली. इंद्रायणी नदी प्रदूषण, शहर आणि देशाची सुरक्षेचया मुद्यावर अवैध भंगार व्यावसायिक आणि बेकायदेशीर धंद्यांवर केलेल्या कारवाईचे…

Read more

शहरातील सर्व पोलीस स्टेशनचे कामकाज लवकरच नेहरूनगर न्यायालयात वर्ग होणार!

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सकारात्मक प्रतिसाद पिंपरी-चिंचवड  पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील हिंजवडी, रावेत, दिघी, देहूरोड, भोसरी आणि वाकड या पोलिस ठाण्यांचे संपूर्ण कामकाज लवकरच नेहरूनगर न्यायालयात वर्ग होणार आहे. या…

Read more

मराठ्यांचा जाज्वल्य इतिहास दाखवणारा ‘छावा’ चित्रपट महाराष्ट्रभरात करमुक्त व्हावा!

 राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले निवेदन पिंपरी-चिंचवड  हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांची शौर्यगाथा उलगडणारा आणि जीवनचरित्रावर आधारित ‘‘छावा ’’ चित्रपट दि. 14 फेब्रुवारी रोजी देशभरात प्रदर्शित…

Read more

छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्वाचे उद्घाटन.

पिंपरी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महान कार्याचा आणि व्यापक विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी दरवर्षी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने  प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. शाहिरी,व्याख्यान,३०० कलाकारांचे महानाट्य,कवितेतून…

Read more

अर्थतज्ञ टिळक यांना रोटरी गौरव वित्तीय सेवा पुरस्कार प्रदान 

पिंपरी रोटरी क्लब ऑफ उद्योगनगरी, पिंपरी तर्फे “रोटरी गौरव २०२५ – वित्तीय सेवा” हा पुरस्कार जेष्ठ अर्थतज्ञ चंद्रशेखर टिळक यांना रोटरी डिस्ट्रिक ३१३१ चे नियोजित प्रांतपाल रो.नितीन ढमाले यांच्या हस्ते…

Read more

वीरशैव लिंगायत समाजाचा मेळावा उत्साहात संपन्न 

चिखली वीरशैव धर्मात जैनांची अहिंसा,बौद्धांची समता,ख्रिसतांची करुणा,द्रविडांची भक्ती, निष्ठा, ज्ञान, भक्ती असे गुणधर्म सामावलेले आहे.आमच्या वीरशैव धर्माची महानता सांगतांना इतर धर्माचे देखील आम्ही पावित्र्य जपतो.असे उदगार ष.ब्र. माजी खासदार जयसिद्धेश्वर…

Read more

परी विधानसभा क्षेत्राचा अनुशेष भरून काढा  -उमाताई खापरे

पिंपरी शहराचा मध्यवर्ती भाग म्हणून पिंपरी विधानसभा क्षेत्र ओळखले जाते. मागील अनेक वर्षांपासून पिंपरी विधानसभा क्षेत्रातील विविध विकास कामांचा अनुशेष बाकी आहे, तो भरून काढण्यासाठी पुढील अर्थसंकल्पात मनपा आयुक्त तथा…

Read more

भारताची जागतिक पत उंचाविण्यासाठी सिनर्जी समिटसारख्या उपक्रमांनी चालना मिळेल

पिंपरी  जागतिक बाजारपेठेत भारताला तिसर्‍या क्रमांकावर आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या सुरू असलेल्या प्रयत्नांना डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाने आयोजित केलेल्या सिनर्जी समिटसारख्या उपक्रमांनी चालना मिळेल, असे प्रतिपादन राज्याचे उच्च…

Read more