पिंपरी चिंचवडमध्ये १६ वी हॉकी इंडिया कनिष्ठ महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धा
पिंपरी पिंपरी चिंचवड महानगरपालिका व हॉकी महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने १६ वी हॉकी इंडिया कनिष्ठ महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धा २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. ही राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेची स्पर्धा…