पिंपरी महापालिकेच्या विकास आराखड्यात सुधारणा करणार
खासदार श्रीरंग बारणे यांची माहिती पिंपरी पिंपरी-चिंचवड शहराचा प्रारुप विकास आराखड्यात (डीपी) नागरिकांच्या राहत्या घरांवर रस्त्यांची आरक्षणे टाकली असतील तर ती काढली जातील. अनावश्यक आरक्षणाबाबतही निर्णय घेतला जाईल. आराखडा अंतिम…