पिंपरी चिंचवड विद्यापीठात भारत – जर्मनी शैक्षणिक व संशोधनाला नवी दिशा – जर्मनी, कार्लस्रुहे शहराचे महापौर डॉ. फ्रँक मेंट्रुप
पिंपरी विद्युत वाहने, नवीकरणीय ऊर्जा, ऑटोमोबाईल अभियांत्रिकी मोबिलिटी, क्वांटम तंत्रज्ञान व अनुप्रयुक्त संशोधन या क्षेत्रांमध्ये भारत जर्मनी सहकार्य झाले, तर ऊर्जा संक्रमण व प्रगत मोबिलिटी सोल्यूशन्समध्ये जर्मनीकडे असलेले जागतिक कौशल्य…