महाराष्ट्र

आयटीआयला जागतिक दर्जाचे कौशल्य केंद्र बनवणार!

मुंबई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाची आढावा बैठक पार पडली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिले की, आयटीआयमार्फत…

Read more

ऊर्जा क्षेत्रात दूरदर्शी पाऊल… 

नाशिक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या हस्ते आज नाशिक येथे सेंट्रल पॉवर रिसर्च इन्स्टिट्यूट (CPRI) च्या रिजनल टेस्टिंग लॅबोरेटरीचे उदघाटन व कोनशिला अनावरण झाले.…

Read more

मुख्यमंत्र्यांचे गौरव सोहळा – ‘फिनिक्स’ विशेष सन्मान सोहळा आयोजित

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उल्लेखनीय राजकीय व प्रशासकीय कार्याचा गौरव करण्यासाठी विशेष सन्मान सोहळा आयोजित केला जात आहे. हा भव्य कार्यक्रम सोमवार, ८ सप्टेंबर २०२५…

Read more

केंद्रीय मुख्याध्यापक माधव रेडेवाड बरबडेकर यांना राज्यस्तरीय शिक्षकरत्न नागरी पुरस्कार प्रदान

नांदेड  – राष्ट्रीय शिक्षक दिनाच्या निमित्ताने मौजे बरबडा ता.नायगाव जि.नांदेड येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे उपक्रमशिल केंद्रीय मुख्याध्यापक तथा माजी प्रभारी केंद्र प्रमुख माधव विठ्ठलराव रेडेवाड बरबडेकर यांना त्यांच्या…

Read more

मनोज जरागे यांचे एक पाऊल मागे?

मुंबई  राज्यातील मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या या मागणीसाठी मुंबईत आंदोलन करत असलेले मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या अशी मागणी न्यायमूर्ती शिंदे समितीकडे…

Read more

हिंजवडीच्या वाहतूक समस्येवर कायमस्वरूपी तोडगा, ३० मीटरचा पर्यायी रस्ता व नवीन मेट्रो मार्गासाठी निर्णयांची घोषणा

मुंबई हिंजवडी आयटी पार्क परिसरातील वाढती वाहतूक कोंडी, अपुरी पायाभूत सुविधा आणि प्रशासनातील समन्वयाचा अभाव यामुळे हजारो आयटी कर्मचारी आणि रहिवाशांचे जीवन त्रस्त झाले आहे. या गंभीर समस्यांकडे विधानसभेत लक्ष…

Read more

विकसित महाराष्ट्र’ सर्वेक्षणात सहभागासाठी  नागरिकांना प्रोत्साहित करावे

 मुंबई राज्य शासनाने १०० दिवसांच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर दिनांक ०६ मे २०२५ ते दिनांक ०२ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत १५० दिवसांचा कार्यक्रम राबविण्याची घोषणा केली आहे. त्यामध्ये ‘विकसित महाराष्ट्र @२०४७’ करिता…

Read more

शिवसेना मुख्य नेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

मुंबई शिवसेनेत पक्षप्रमुख हेच पद सर्वांत मोठे होते. मात्र आज, सोमवारी मुंबईत पार पडलेल्या शिवसेना राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या मुख्य नेतेपदी निवड करण्यात आली. यावेळी शिंदेंनी कार्यकर्ते,…

Read more

खरी कृतज्ञता कशी असावी तर…

नवी दिल्ली नवी दिल्लीतील ग्रँड कन्व्हेंशन सेंटर मधील एक उबदार संध्याकाळ. सर्वत्र कॅमेऱ्यांचे फ्लॅश झळकत होते. सुरक्षारक्षक वॉकी टाॅकीवर संभाषण करीत होते आणि सुटा बुटातील लोकांची लगबग चालू होती. मंत्री,…

Read more

भारतातील सर्वात भीषण विमान अपघात

अपघातात सर्व 242 प्रवाशांचा मृत्यू; मृतांचा आकडा वाढण्याची भित्ती अहमदाबाद गुजरातच्या अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातामध्ये सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. एपी वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे. या…

Read more