महाराष्ट्र

आधुनिक काळातील बदलत्या आव्हानांना सामना करण्यासाठी आश्रमशाळेच्या बदलावर भर–उपमुख्यमंत्री अजित पवार

बारामती आधुनिक काळातील बदलत्या आव्हानांना तोंड देण्यासाठी राज्यातील आश्रमशाळांमध्ये राज्य शासनाच्यावतीने आमूलाग्र बदल करण्यात येत आहेत. त्यामध्ये आधुनिक विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात येत आहे, असे…

Read more

पूरग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून सर्वतोपरी मदत केली जाईल – मंत्री श्री.मंगलप्रभात लोढा

नियम शिथिल करून तातडीची मदत करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना दिले निर्देश जालना अतिवृष्टीने मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून, शेतकरी अडचणीत सापडला आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन कौशल्य, रोजगार, उद्योजकता…

Read more

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

गडचिरोली पोलाद सिटी, 3 संरक्षण कॉरिडॉर्स, दहीसर जागेचे हस्तांतरण यावरही सकारात्मक चर्चा नवी दिल्ली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज नवी दिल्ली येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली आणि त्यांना…

Read more

अजित पवार यांच्या हस्ते वाघळवाडी रुग्णालयाचे भूमिपूजन

बारामती राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वाघळवाडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिनस्त शंभर खाटांचे आरोग्य पथक रुग्णालय तसेच वाघळवाडी-सोमेश्वर प्राथमिक आरोग्य केंद्राचे इमारतीचे…

Read more

शहरी सहकारी बँकांच्या डिजिटल परिवर्तनाला गती देण्यासाठी NUCFDC आणि CSC SPV इंक यांच्यात सामंजस्य करार

भारतातील अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स (UCBs) साठी छत्री संघटना असलेल्या नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (NUCFDC) ने या क्षेत्राच्या डिजिटल परिवर्तनाला जलद गती देण्यासाठी CSC ई-गव्हर्नन्स सर्व्हिसेस इंडिया…

Read more

रेवा राहुल तांबोळी तिची भारतीय अंतराळ संशोधन संस्था मध्ये प्रशिक्षणासाठी निवड

मुंबई पत्रकार राहुल तांबोळी यांची कन्या रेवा प्रबोधिनी राहुल तांबोळी हिने आपली प्रतिभा आणि मेहनतीच्या जोरावर अभिमानास्पद यश संपादन केले आहे. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथे असलेल्या भारतीय अंतराळ संशोधन संस्था…

Read more

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व यंत्रणा युद्धपातळीवर सज्ज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

केंद्राकडे प्रस्ताव सादर, मदतीसाठी राज्य मागे हटणार नाही मुंबई  अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून राज्य सरकारने तातडीच्या मदतीसाठी यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत केली आहे. राज्य शासन…

Read more

राज्यातील रस्त्यांच्या वार्षिक देखभाल-दुरुस्ती कामांसाठी १२९६.०५ कोटींच्या निधीस मान्यता

 सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले मुंबई राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक रस्त्यांची स्थिती खराब झाली असून. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे प्रवास…

Read more

तळेगाव–चाकण–शिक्रापुर महामार्ग दुरुस्ती व रुंदीकरणासाठी ६० कोटीचा निधी

 सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोंसले मुंबई तळेगाव–चाकण–शिक्रापुर राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्ती व रुंदीकरणासाठी एकूण ५९.७५ कोटी निधीस मान्यता देण्यात आल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोंसले यांनी दिली आहे. तसेच…

Read more

महानिर्मिती-सतलज जलविद्युत निगमची संयुक्त कंपनी

 मुंबई महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी (महानिर्मिती) आणि सतलज जलविद्युत निगम लिमिटेड यांची संयुक्त उद्यम कंपनी स्थापन करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

Read more