सुभाषितातून ‘आशय’ लवकर कळतो – नरेंद्र मोदी.
नवी दिल्ली एक लांबलचक भाषण ऐकून जे आकलन होत नाही, ते एका सुभाषितातून पटकन समजते एवढी प्रगल्भता संस्कृत सुभाषितांमधे आहे असे उद्गार माननीय पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी संस्कृतभारतीच्या कार्यकर्त्यांसमोर काढले. ‘मन…