ताज्या घडामोडी

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीने अभिवादन 

पिंपरी  स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंती महानगरपालिकेच्या वतीने साजरी करण्यात आली.  महानगरपालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीत झालेल्या या कार्यक्रमात उपमहापौर शर्मिला बाबर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.   यावेळी उप आयुक्त अण्णा बोदडे,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच सामाजिक कार्यकर्ते यशवंत कण्हेरे,विविध विभागातील कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

Read more

माध्यमिक शिक्षणाधिकारी श्री. कारेकर यांच्या तक्रारी बदलीसाठी शिक्षक सेना आक्रमक 

पिंपरी   माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर यांनी जानेवारी २०२४ ते अजातगायत  प्रशासकीय  कामकाजात अनेक  गंभीर अनियमितता केली आहे. यामुळे कारेकर यांची तत्काळ बदली  करावी. अशी तक्रार मागणी  शिक्षक सेनेचे प्रदेश…

Read more

कॅम्प एज्यु कॉलेजमध्ये मोफत इलेक्ट्रिक व्हेइकल सर्विस टेक्निशियन कोर्स सुरु 

पिंपरी   कलेक्टिव्ह गुड फौंडेशन व मिटकॉन फोरम फॉर सोशल डेव्हलपमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने कॅम्प एज्युकेशन सोसायटी (निगडी) येथे मोफत अँडव्हान्स इलेक्ट्रिक व्हेइकल सर्विस टेक्निशियन कोर्स सुरू होत आहे. पेट्रोल व…

Read more

फॅशन शोमधून भारतीय संस्कृतीचे दर्शन 

पिंपरी  पिंपरी चिंचवड शहरातील फॅशन दुनियेला ग्लॅमर आणि शैलीची नवी झळाळी देणारा ‘रनवे हाइस्ट सीझन-२’ या भव्य सोहळ्यात मॉडेल्स, मुले व महिलांनी विविध प्रकारचे वस्त्र परिधान करून एक भारतीय संस्कृतीचे…

Read more

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन बैठक संपन्न

पिंपरी  बकरी ईदच्या अनुषंगाने दरवर्षीप्रमाणे सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वय साधून नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये कोणत्याही त्रुटी राहणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिल्या.…

Read more

जिल्हा निर्यात प्रचालन समितीची बैठक संपन्न

पुणे जिल्ह्यातील उत्पादनांची निर्यात वाढविण्याच्या दृष्टीने केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, कार्यक्रम आणि धोरणांबाबत उद्योजकांना व्यापक माहिती मिळावी यासाठी माहिती व मार्गदर्शन कार्यक्रमांचे आयोजन करावे, अशा सूचना…

Read more

पिंपरी चिंचवड शहरातील अनधिकृत इंटरनेट व टी.व्ही. केबल्सविरोधात महापालिकेचा इशारा

पिंपरी पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील रस्त्यावरील दिवाबत्ती व्यवस्थेच्या महानगरपालिकेच्या खांबांवरून काही संस्था व व्यक्तींनी टी.व्ही. केबल तसेच इंटरनेटसंबंधित केबल्स अनधिकृतपणे ओढल्याचे निदर्शनास आले आहे. या केबल टाकण्यापूर्वी महानगरपालिकेची कोणतीही पूर्वपरवानगी…

Read more

गौण खनिज स्वामित्वधन वसुलीसाठी पुणे जिल्ह्याला ३५० कोटींचे उद्दिष्ट

पुणे, दि. २० : केंद्र शासनाच्या खाण व खनिजे (विकास व विनियमन) अधिनियम, १९५७ अंतर्गत राज्य शासनास गौण खनिजासंबंधी नियम तयार करण्याचे तसेच स्वामित्वधन निश्चित करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले…

Read more

पिंपरी-चिंचवड महापालिकेत रिक्त पदे भरण्यासाठी महापौरांचा पुढाकार; नागरिक सेवेत अडथळा येऊ नये यावर भर

पिंपरी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील विविध विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त होत असल्याने निर्माण झालेल्या रिक्त पदांचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर महापौर रवि लांडगे यांनी रिक्त पदे तातडीने…

Read more

पिंपळे निलख येथिल अनधिकृत RMC प्लॅन्टची धुळ दिली पालिका अधिकाऱ्यांना भेट

पिंपळे निलख  पिंपळे निलख येथील CNG पंपच्या मागे असणाऱ्या ग्रेस्टोंन इन्फ्रा व कार्निवल इन्फ्रा या दोन अनधिकृत RMC प्लॅन्ट असल्याचे पिंपरी चिंचवड महानगरपालिका पर्यावरण विभागास पत्राद्वारे कळवून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या…

Read more