ताज्या घडामोडी

आमदार अमित गोरखे युथ फाऊंडेशनच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील पहिली आगळीवेगळी ‘साहित्यरत्न दौड २०२६’ पिंपरी-चिंचवडमध्ये

पिंपरी-चिंचवड साहित्यरत्न, लोकशाहीर डॉ.  अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या समतावादी, परिवर्तनवादी व लोकजागृतीच्या विचारांचा व्यापक प्रसार व्हावा, तसेच युवकांमध्ये आरोग्य, सामाजिक बांधिलकी व राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ व्हावी, याच उद्देशाने…

Read more

पिंपरी चिंचवड शहरासाठी हाय कॅपेसिटी मास ट्रान्सिट रूट आणि ई-आरटीएस प्रकल्पाला गती 

पिंपरी पुणे व पिंपरी चिंचवड शहरांमधील वाढत्या वाहतूक गरजा लक्षात घेऊन एचसीएमटीआर (हाय कॅपेसिटी मास ट्रान्सिट रूट)  आणि ई-आरटीएस (इलेक्ट्रिक रॅपिड ट्रान्सिट सिस्टीम) या महत्त्वाकांक्षी सार्वजनिक वाहतूक प्रकल्पाच्या अंमलबजावणीला गती…

Read more

विद्यार्थ्यांनी ध्येयवादी रहावे

पिंपरी   थेरगाव येथील श्री दत्तनागरी सहकारी पतसंस्था आणि शिवसेना गटनेते विश्वजीत श्रीरंग बारणे यांच्या वतीने  दहावी व बारावी २०२६  मध्ये माध्यमिक उच्चमाध्यमिक परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या ५००  विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.…

Read more

भोसरी-दिघी परिसर ‘‘मेट्रो कनेक्टिव्हीटी’’ बाबत ‘‘नो कॉम्प्रमाईज’’

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीनंतर होणार कार्यवाही पिंपरी-चिंचवड  भोसरी, दिघी आणि परिसरातील सुमारे पाच लाख नागरिकांना मेट्रो सेवेपासून वंचित ठेवून कोणताही आराखडा मंजूर होणार नाही. भोसरी गावातून मेट्रो कनेक्टिव्हिटीच्या प्रश्नावर…

Read more

पिंपरी-चिंचवडमध्ये महिला कृषी सन्मान सोहळा उत्साहात संपन्न; २०० हून अधिक शेतकरी महिलांचा गौरव

पिंपरी-चिंचवड महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र (देवाभाऊ) फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने शहरात ‘महिला कृषी सन्मान सोहळा’ अत्यंत उत्साहात आणि दिमाखात आयोजित करण्यात आला. या विशेष…

Read more

नाशिक फाटा–खेड उन्नत कॉरिडॉरसाठी १७५ कोटींचा निधी

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती लेखी मागणी पिंपरी-चिंचवड  पिंपरी-चिंचवडमधील नाशिक फाटा ते खेड उन्नत कॉरिडॉर (Twin Elevated Corridor) प्रकल्पासाठी आवश्यक भूसंपादन प्रक्रियेला मोठा दिलासा मिळाला असून, पुणे महानगर प्रदेश…

Read more

अधिकारी जागे झाले नाहीत, तर हाच कचरा महापालिकेच्या आवारात आणून टाकणार” – ‘आप’चा थेट इशारा

​पिंपरी-चिंचवड  विशाल नगरकडून बाणेरकडे जाणाऱ्या नवनिर्मित पुलावर सध्या मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. एका बाजूला पिंपरी-चिंचवड महानगरपालिका शहर ‘स्मार्ट सिटी’ असल्याचा छातीठोक दावा करत असताना, दुसऱ्या बाजूला मात्र नवीन…

Read more

हिंदूभूषण स्मारक परिसरात विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण

 पिंपळ, वड, कडुलिंबसह विविध वृक्षांची विद्यार्थ्यांनी केली लागवड पिंपरी-चिंचवड  हिंदूभूषण स्मारक ट्रस्ट, पिंपरी-चिंचवड, पुणे यांच्या परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. इंटेलिजंट कॅडेट इंटरनॅशनल स्कूल, इंद्रायणी नगर, भोसरी यांच्या वतीने…

Read more

मोशी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबांना जास्तीत जास्त मदत द्या!

 भाजपाचे विकास डोळस यांच्यासह पदाधिकाऱ्यांचा पुढाकार  आर्थिक नुकसानभरपाई, नोकरी, घर, मुलांच्या शिक्षणासाठी मदतीची मागणी पिंपरी-चिंचवड  मोशी येथील कचरा डेपो परिसरात अतिवृष्टीमुळे लँडफिलचा काही भाग खचून वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कोसळल्याने…

Read more

सामाजिक न्याय भवनामध्ये गटई कामगारांना स्टॉलचे वितरण

पुणे अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील गटई कामगारांच्या उपजीविकेला बळ देण्यासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत मान्यवरांच्या हस्ते गटई स्टॉलचे एकूण १६ लाभार्थ्यांना  वितरण करण्यात आले डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, विश्रांतवाडी,…

Read more