डॉ. सुलक्षणा शिलवंत-धर यांना कागद काच पत्रा कष्टकरी पंचायत संघटनेचा पाठिंबा
पिंपरी कागद काच पत्रा कष्टकरी पंचायत हि कागद वेचणारे, डबा बाटली वाल्या,भंगार, चारचाकी व सायकल फेरीवाले यांची संघटना आहे.कागद काच पत्रा कष्टकरी पंचायत संघटनेने आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी…