पिंपळे निलख विशालनगर येथे नवीन पोलिस चौकी करण्याची आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवडच्या वतीने मागणी.
पिंपरी चिंचवड झपाट्याने वाढत असलेले औद्योगिकीकरण आणि त्यामुळे वाढलेले नागरिकीकरण यामुळे पिंपरी चिंचवडमधील पिंपळे निलख हा भाग विकासाच्या बाबतीत महत्वाचा मानला जात आहे. आय टी कंपन्या पिंपळे निलखच्या जवळ असल्याने…