एचएमपीव्ही’चा संभाव्य प्रादुर्भाव : शहरातील सर्दी, खोकल्याच्या रुग्णांबाबत सतर्कता
आयुक्त शेखर सिंह, संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती पिंपरी-चिंचवड राज्यात ह्युमन मेटान्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) या साथरोगाचा धोका वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिका सतर्क झाली आहे. शहरातील सर्दी खोकल्याच्या रुग्णांचे…