पिंपरी-चिंचवड शहरातील मोकाट जनावरांसाठी गोशाळा उभारा!
भाजपा आमदार महेश लांडगे यांना साकडे पिंपरी-चिंचवड पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये मोठ्या संख्येने भटका गोवंश फिरताना दिसतो. अनेकदा या मुक्या जनावरांची हेळसांड होते. अन्न पाण्याविना या जनावरांना फिरावे लागते. अनेक वेळा प्लास्टिक…