ब्रिटनच्या पंतप्रधानांचे मुंबईत आगमन ; राज्यपाल, मुख्यमंत्र्यांनी केले स्वागत
मुंबई मुंबई दौऱ्यावर आलेले ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांचे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. यावेळी महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्टार्मर…