Pawanasamachar@gmail.com

महा-मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी स्विकारला पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार

पिंपरी  पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ४३ व्या वर्धापन दिनी ‘महा-मेट्रो’चे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी महापालिकेच्या आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार स्वीकारला. विशेष म्हणजे, त्यांनी या निमित्ताने मेट्रोने महापालिकेत प्रवेश करत शहराच्या सार्वजनिक वाहतुकीवरील विश्वास…

Read more

संतांच्या भूमीत मिळालेला पुरस्कार आशिर्वादासारखा – रामदास फुटाणे

पिंपरी  आळंदीतील संतश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर महाराज आणि देहूतील जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांनी मराठी भाषेला संस्कार दिले. देहू आणि आळंदी ही फक्त तीर्थक्षेत्रे नाहीत, तर मराठी संस्कृतीची संस्कारक्षेत्रे आहेत. तुकाराम-ज्ञानेश्वरांच्या…

Read more

आपत्तीग्रस्त मराठवाड्यासह सोलापूर जिल्ह्यात तब्बल 50 गाड्या मदत रवाना!

भाजपा आमदार महेश लांडगे यांचा विधायक पुढाकार पिंपरी मराठवाडा व सोलापूर जिल्ह्यासह अन्य भागातील पूरग्रस्त शेतकरी, कष्टकरी यांना ‘‘एक हात मदतीचा’’ या उद्देशाने पिंपरी-चिंचवडमधून एकाच दिवशी तब्बल 50 गाड्या मदत…

Read more

राज्यातील कृषी विद्यापीठांत १२ ‘स्मार्ट कृषी इनोव्हेशन सेंटर’ स्थापन करण्यास मंजुरी

“महाराष्ट्र स्मार्ट शेती आणि कृषी नवकल्पनांचा राष्ट्रीय केंद्रबिंदू बनेल आणि ग्रामीण युवांसाठी अ‍ॅग्री-टेक स्टार्टअप्स आणि इनोव्हेशन इकोसिस्टम तयार होईल.” – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे पुणे “राज्यातील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ…

Read more

पीसीसीओई येथे जपान मधील रोजगार संधींवर दोन दिवसीय चर्चासत्राचे उद्घाटन 

पिंपरी जपानी तंत्रज्ञानाला जगभरात मागणी आहे. भारत आणि जपान यांचे स्वातंत्र्यपूर्व काळापासून सौहार्द पूर्ण संबंध आहेत. भारतीयांमध्ये भरपूर प्रतिभा आहे. अशा प्रतिभावान व्यक्तींसाठी जपान मध्ये रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध असून…

Read more

एसआरएअंतर्गत झोपडपट्टी पुनर्विकासासाठी समूह पुनर्विकास योजना राबविणार.

मुंबई मुंबईतील क्षेत्रात मोठ्या खासगी, शासकीय, निमशासकीय भुखंडावरील झोपडपट्ट्यांच्या विकासासाठी बृहन्मुंबई झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या माध्यमातून झोपडपट्टी समूह पुनर्विकास योजना राबविण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. मुंबईत…

Read more

अभिजात मराठी भाषा सप्ताहात मराठी साहित्य-संस्कृतीचा प्रवास उलगडला!

पिंपरी  भाषा ही केवळ संवादाचे साधन नसून, संस्कृतीची वाहक असते. मराठी भाषेचा गोडवा, तिचा साहित्यिक वारसा आणि सामाजिक संस्कार या तिन्हींच्या माध्यमातून मराठीचा प्रवास तेजस्वी राहिला आहे. मराठी भाषा संवर्धनासाठी आणि नव्या…

Read more

अभिजात मराठी भाषा सप्ताहात ‘सुर’, ‘शब्द’ आणि ‘शौर्य’ यांचा संगम!

पिंपरी मराठी भाषेचा गंध, चित्रपटसृष्टीचा तेजोमय प्रवास आणि सुरांचा सुवास… या त्रिवेणी संगमातून ‘अभिजात मराठी भाषा सप्ताहात’ एक अविस्मरणीय सांस्कृतिक क्षण उजाडला. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहामध्ये झालेल्या ‘राजा…

Read more

महाराष्ट्रातील पूरग्रस्तांनाकेवळ नुकसान भरपाई नको, पुनर्निर्माण हवे!

महाराष्ट्र महाराष्ट्रात आणि विशेषतः मराठवाड्यामध्ये सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टी आणि महापूर यांनी हाहाकार केला. महापुराने शेते उभ्या पिकांसह खरवडून निघाली. गावेच्या गावे पाण्याखाली गेल्यामुळे मोठ्या प्रमाणावर मालमत्तेचे नुकसान झाले.  महाराष्ट्रातून स्वयंसेवी…

Read more

चिखली-मोशी शिवरस्ता कोंडीवर ‘‘रामबाण उपाय’’

 बोऱ्हाडेवाडी- मोशीतील वाहतूक सक्षमीकरणासाठी नवा मार्ग पिंपरी-चिंचवड  भोसरी विधानसभा मतदार संघातील चिखली-मोशी शिवरस्त्यावरील वाढत्या वाहतुकीचा ताण अखेर कमी होणार आहे. भूमिपुत्र-जागामालक आणि स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने या भागाला वाहतुकीचा पर्यायी मार्ग…

Read more