सायकलपटूच्या आरोग्य व सुरक्षिततेच्यादृष्टीने युसीआयच्या मानकांनुसार सुसज्ज वैद्यकीय सुविधा
पुणे बजाज पुणे ग्रँड टूर २०२६ या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेदरम्यान कोणतीही आकस्मिक परिस्थिती हाताळण्याकरिता युसीआयच्या मानकांचे पालन करुन सायकलपटूंच्या आरोग्य व सुरक्षितेच्यादृष्टीने त्वरित वैद्यकीय मदतीकरिता अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्यात…