पिंपरी चिंचवडमधील विकासकामांसाठी आमदार शंकर जगताप यांची “मॅरेथॉन बैठक”
शहरातील टपरी, पथारी व्यवसायिकांना तात्काळ “हॉकर्स झोन” उपलब्ध करून द्या – आमदार जगताप पिंपरी नवी सांगवी, सांगवी, पिंपळेगुरवमध्ये सुरळीत, स्वच्छ आणि व्यवस्थित पाणीपुरवठा होण्यासाठी या परिसरात २० लाख लिटर क्षमतेची…