मुंबई महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज (मंगळवारी) चिंचवड मतदारसंघातील पूररेषेतील अधिकृत इमारतींच्या पुनर्विकासाला अतिरिक्त टीडीआर (TDR) देण्यासंदर्भातील महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदार शंकर जगताप यांनी विधानसभेत मांडलेल्या लक्षवेधी सूचनेच्या उत्तरादाखल …
महाराष्ट्र
राज्यातील कृषिक्षेत्राला प्रगतीची आश्वासक दिशा देण्यासाठी कृषी हॅकॅथॉन स्पर्धेच्या माध्यमातून नवकल्पक संशोधकांना संधी
मुंबई राज्यातील शेतकऱ्यांना अधिक सक्षम बनवण्यासाठी कृषी क्षेत्रात कृत्रिम बुध्दीमत्ता (एआय) सारख्या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर गरजेचा आहे. कृषि हॅकाथॉनच्या माध्यमातून राज्यातील युवा संशोधक, स्टार्टअप्स, कृषितज्ज्ञ आणि शेतकरी बांधवांना एकत्र आणून …
सार्वजनिक विकासकामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार पद्धतीने करण्याचे निर्देश बारामती सेंट्रल पार्क परिसरात नागरिकांना बारामतीचा बदलता इतिहास, ऐतिहासिक प्रसंग आदी बाबी मोठ्या आकाराच्या पडद्यावर दाखविण्याच्यादृष्टीने नियोजन करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा …
मुंबई नागपूर मध्ये दंगल घडविणारे हिंसाचार करणारे व पोलिसांवर हल्ला करणाऱ्या समाजकंटकांची गैय केली जाणार नाही त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई केली जाईल अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये …
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सकारात्मक प्रतिसाद मुंबई/पिंपरी-चिंचवड गृहनिर्माण सोसायटी, शाळा, धार्मिक स्थळे, हॉस्पिटल यासह रविवाशी क्षेत्रात वाईन शॉप, बीअर शॉप, बार आणि रेस्टॉरंट परवानगी देताना सोसायटीची ‘एनओसी’ बंधनकारक करण्यात येणार …
मुंबई गेल्या दोन वर्षांत परिवहन विभागाच्या 45 फेसलेस सेवा सुरु करण्यात आल्या आहेत. नुकताच राज्य शासनाने मेटासोबत व्हॉट्सअप गव्हर्नन्ससाठी करार केला आहे. यामुळे विविध विभागांच्या 500 अधिसूचित सेवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून …
आमदार शेखर निकम यांच्या हस्ते विद्युतीकरणाचे झाले मोठ्या उत्साहात उदघाटन देवरुख देवस्थान परिसरातील ५० वर्षे प्रलंबित असलेले विद्युतीकरणाचे स्वप्न अखेर साकार झाले. आमदार शेखर निकम यांच्या अथक पाठपुराव्यामुळे हे महत्त्वपूर्ण …
मुंबई राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयाचे सचिव म्हणून डॉ. राजेश देशमुख यांनी आज कार्यभार स्वीकारला. डॉ. राजेश देशमुख हे राज्य उत्पादन शुल्क आयुक्तपदासह उपमुख्यमंत्र्यांचे सचिव म्हणूनही काम …
आमदार शेखर निकम यांनी माखजन बाजारपेठ ते गडनदी विसर्जन घाट नदी पात्रातील गाळ काढण्याच्या कामाची पाहणी
संगमेश्वर माखजन बाजारपेठ ते गडनदी विसर्जन घाट नदी पात्रातील गाळ काढण्याचे काम सध्या सुरु आहे. माखजन बाजारपेठ येथे आमदार शेखर निकम यांनी भेट देवून ग्रामस्थांसोबत गाळ काढण्याच्या कामाची पाहणी केली. …
बारामती केंद्र शासनाने शहरी भूअभिलेखांचे डिजिटायझेशन करण्यासाठी देशातील १५२ नगरपालिकांमध्ये “नक्शा” प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर सुरू केला आहे. महाराष्ट्रातील १० नगरपालिकांचा या उपक्रमात समावेश असून बारामती नगरपरिषद क्षेत्रात आजपासून या प्रकल्पाची …
