२ कोटी ५० लाख रुपयांच्या निधीतून भाविकांना मिळणार उत्तम दर्जाच्या सुविधा पिंपरी चिंचवड चिंचवड देवस्थान ट्रस्टने कायमच सामाजिक बांधिलकी जपली आहे. सेवा कार्याला धार्मिक अनुष्ठानाची जोड देत समाजात एक आदर्श …
पिंपरी चिंचवड
महापालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्व २०२६ च्या अनुषंगाने नियोजन बैठक संपन्न.
पिंपरी छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्व २०२६ च्या अनुषंगाने प्राप्त सूचनांवर संबंधित विभागांमार्फत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल तसेच छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्व अधिक नियोजनबद्ध, प्रभावी व …
पिंपरी भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे. यामध्ये शेती, उद्योग, शिक्षण, संशोधन आणि उच्च शिक्षित कुशल मनुष्यबळ या विभागांचे मोठे योगदान आहे. भारतीय युवा वर्ग उच्च शिक्षण, संशोधन आणि रोजगारासाठी परदेशात …
कल्चर क्रेस्ट सहकारी गृहनिर्माण संस्थेची कार्यकारणी बरखास्त – प्रशासकाची नियुक्ती
पिंपरी स्पाईन सिटी रोड लगत असलेल्या कल्चर क्रेस्ट सहकारी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष डॉ सुहास जोशी, सचिव राजेश घुंगार्डे तर खजिनदार कुणाल तोडकर आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे रहिवाशी अनिल सौंदाडे …
महापालिकेच्या थेरगाव, जिजामाता आणि नेहरूनगर या तीन आरोग्य सुविधा केंद्रांना भारत सरकारतर्फे राष्ट्रीय गुणवत्ता प्रमाणपत्र
पिंपरी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या थेरगाव, जिजामाता आणि नेहरूनगर या तीन शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रांना भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानकांनुसार (एनक्यूएएस) राष्ट्रीय गुणवत्ता प्रमाणपत्र मिळाले …
पिंपरी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये उल्लेखनीय कामगिरी करत १ एप्रिल २०२५ पासून ते २ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत ७०२ कोटी ७३ …
डॉक्टरांची कमी संख्या, सोलर सिस्टिम, एमआरआय सेंटर बंद अस्वच्छता, मोडकळीस आलेली आसन व्यवस्था, घाणीचे साम्राज्यामुळे आरोग्यव्यवस्था व्हेंटिलेटर वर ; आमदार जगताप यांचा संताप पिंपरी सांगवी जिल्हा रुग्णालयाच्या दुरावस्थेवरुन बुधवारी आमदार …
शहरातील टपरी, पथारी व्यवसायिकांना तात्काळ “हॉकर्स झोन” उपलब्ध करून द्या – आमदार जगताप पिंपरी नवी सांगवी, सांगवी, पिंपळेगुरवमध्ये सुरळीत, स्वच्छ आणि व्यवस्थित पाणीपुरवठा होण्यासाठी या परिसरात २० लाख लिटर क्षमतेची …
पिपंरी नृत्यकला मंदिर आयोजित नृत्यंजली हा नृत्य रुपीपुष्पे हा 70 विद्यार्थ्यांचा भरतनाट्यम नृत्यावर आधारित कार्यक्रम मनोहर वाढोकर सभागृह निगडी येथे मोठ्या उत्साहात सादर झाला. भरतनाट्यमच्या सुप्रसिद्ध गुरु तेजश्री अडिगे यांच्या …
पिंपरी चिंचवड विद्यापीठात भारत – जर्मनी शैक्षणिक व संशोधनाला नवी दिशा – जर्मनी, कार्लस्रुहे शहराचे महापौर डॉ. फ्रँक मेंट्रुप
पिंपरी विद्युत वाहने, नवीकरणीय ऊर्जा, ऑटोमोबाईल अभियांत्रिकी मोबिलिटी, क्वांटम तंत्रज्ञान व अनुप्रयुक्त संशोधन या क्षेत्रांमध्ये भारत जर्मनी सहकार्य झाले, तर ऊर्जा संक्रमण व प्रगत मोबिलिटी सोल्यूशन्समध्ये जर्मनीकडे असलेले जागतिक कौशल्य …
