पिंपरी अंधश्रध्दा, अस्वच्छता निर्मुलनासाठी आयुष्यभर आपले जीवन व्यतीत करणारे थोर समाजसुधारक, कीर्तनकार संत गाडगेबाबा यांनी स्वच्छता हीच खरी सेवा मानून समाजप्रबोधनाचे कार्य केले. त्यांच्या विचारांचा आदर्श घेत नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता …
पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत स्थायी समितीसह विविध विषय समिती सदस्यांची निवड
पिंपरी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेत स्थायी समितीसह विधी, शहर सुधारणा, शिक्षण, महिला व बालकल्याण तसेच क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीवर सदस्यांची निवड करण्यात आली. या सर्व …
निगडी जलशुद्धीकरण केंद्रावरील देखभाल दुरुस्तीसाठी २३ फेब्रुवारी २०२६ रोजी शहरातील पाणीपुरवठा तात्पुरता बंद…
पिंपरी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत से.क्र. २३ येथील स्थापत्य व विद्युत विषयक कामे तसेच क्षेत्रीय स्तरावरील पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेतील स्थापत्य व विद्युत विषयक देखभाल दुरुस्तीची कामे हाती घेण्यात …
जल संवर्धनाच्या दिशेने संत निरंकारी मिशनचे चऱ्होली आणि देहू आळंदी येथे विशाल स्वच्छता अभियान संपन्न
चऱ्होली जेव्हा सेवा हीच साधना ठरते आणि निसर्गाविषयी संवेदनशीलता जीवनाचा मूलमंत्र बनते, तेव्हा समाजाला नवी दिशा देणारे पवित्र संकल्प जन्माला येतात. मानवसेवा व लोककल्याणाच्या या दिव्य भावनेला साकार रूप देत …
इंद्रायणी नदी स्वच्छतेसाठी महापौर रवि लांडगे यांचा प्रत्यक्ष सहभागातून पुढाकार; प्रदूषणास कारणीभूत कंपन्या व संस्थांवर कडक कारवाईचे दिले संकेत
पिंपरी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतून इंद्रायणी नदीत प्रदूषण करणाऱ्या संबंधित कंपन्या व संस्थांवर प्रशासनामार्फत कडक कारवाई करण्यात येणार असून पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही. इंद्रायणी नदी …
लोककवी प्रा. प्रशांत मोरे यांच्या हृदयस्पर्शी काव्यसादरीकरणाने छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्वाला भावनिक पूर्णविराम
पिंपरी राजमाता जिजाऊंच्या अंगाईतून स्वराज्याची बीजं रुजवणाऱ्या छत्रपती शिवबांचा इतिहास जेव्हा कवितेच्या शब्दांतून जिवंत होतो, तेव्हा मातृत्व, संस्कार आणि राष्ट्रनिर्मिती यांचा अद्वितीय संगम अनुभवायला मिळतो. समई आणि वात जशी अंधार …
‘शिवगर्जना’ हे महानाट्य युवकांना सामाजिक बांधिलकीची प्रेरणा देणारे – थोर सामाजिक कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील….
पिंपरी ‘शिवगर्जना’ महानाट्याच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य स्थापनेमागील उद्देश, लोकाभिमुख प्रशासन आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी केलेला संघर्ष प्रभावीपणे दाखविण्यात येत आहे. आजच्या काळात इतिहास केवळ लक्षात ठेवण्याचा विषय राहिलेला …
पिंपरी सावित्रीबाईचे जन्म स्थान असलेले नायगावचे नाव लवकरच सावित्री नगर म्हणून ओळखले जाईल. अशी ग्वाही ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी चिंचवड येथे दिली. ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे म्हणाले कि, …
पिंपरी चिंचवड पिंपरी-चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 पार पडून नविन महापौरांची निवड झाली आहे. प्रशासनाच्या दृष्टीने सर्वांत महत्त्वाचे असलेले आयुक्तपद चार महिने झाले तरी प्रभारी आहे. त्यामुळे शहरातील विकासकामे आणि …
राज्यस्तरीय टेबल टेनिस आणि बॅडमिंटन स्पर्धेत पीसीपी मुलींचा संघ उपविजेता
पिंपरी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण आंतर पदविका विद्यार्थी स्पोर्ट्स असोसिएशन यांनी स्वेरी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, पंढरपूर येथे आयोजित केलेल्या डी – १ झोनल टेबल टेनिस स्पर्धेत मुंबई येथील विद्यालंकार पॉलिटेक्निक मुलींच्या …
