चांदणी चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व पूर्णाकृती पुतळा उभारण्याची मागणी
पुणे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पुणे महानगरपालिकेत पूर्वतयारीसाठी विशेष बैठक पुणे महापालिकेत आयोजित करण्यात आली होती, या बैठकीत चांदणी चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व पूर्णाकृती पुतळा…