जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्सने विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन
पुणे जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स, वाघोली, पुणे यांनी 28 नोव्हेंबर 2024 रोजी कॅम्पसमध्ये रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते. या रोजगार मेळाव्यात 32 नामांकित कंपन्या विविध क्षेत्रांमधून सहभागी झाल्या, ज्यामुळे विविध रोजगार संधी उपलब्ध झाल्या. यामध्ये 275 विद्यार्थ्यांनी मुलाखती दिल्या.…