साताऱ्यात १०, ११ व १२ जानेवारीस ‘शोध मराठी मनाचा’ जागतिक संमेलन
सातारा येथील ‘रयत शिक्षण संस्था’ व ‘जागतिक मराठी अकादमी’ या संस्थाच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक १० जानेवारी ते १२ जानेवारी २०२५ या तीन दिवशी ‘शोध मराठी मनाचा’ या २० व्या जागतिक मराठी संमेलनाचे आयोजन कर्मवीर भाऊराव पाटील…