पुणे

ऑनलाईन औषध विक्रीविरोधातील  बंदला शंभर टक्के प्रतिसाद

पुणे  बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्री आणि कॉर्पोरेट कंपन्यांकडून होत असलेल्या अव्यावसायिक स्पर्धेविरोधात अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेने (AIOCD) पुकारलेला देशव्यापी बंद पुण्यात  शंभर टक्के यशस्वी झाल्याचा दावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला.…

Read more

मुरघास संयंत्र वाटप योजना: पशुपालकांना उद्योजक होण्याची संधी

पुणे पशुसंवर्धन क्षेत्रात आधुनिकतेची जोड देऊन पशुपालकांना उद्योजक बनवण्यासाठी शासनाकडून ‘मुरघास संयंत्र वाटप’ ही महत्त्वपूर्ण योजना राबवण्यात येत आहे. या योजनेद्वारे पशुपालकांना मुरघास हार्वेस्टर व बेलर संयंत्रावर भरघोस अनुदान उपलब्ध…

Read more

इंदिरा युनिव्हर्सिटीने ट्विशा शर्माच्या स्मरणार्थ ‘इंदिरा स्त्री’ उपक्रम सुरू केला

पुणे इंदिरा युनिव्हर्सिटी, पुणे येथे आज ट्विशा शर्मा हिच्या स्मरणार्थ प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले. ट्विशा ही इंदिरा युनिव्हर्सिटीची माजी विद्यार्थिनी आणि तरुण मुलगी होती. हुंडाबळीमुळे झालेल्या तिच्या दुर्दैवी निधनाने…

Read more

जिल्हा निर्यात प्रचालन समितीची बैठक संपन्न

पुणे जिल्ह्यातील उत्पादनांची निर्यात वाढविण्याच्या दृष्टीने केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, कार्यक्रम आणि धोरणांबाबत उद्योजकांना व्यापक माहिती मिळावी यासाठी माहिती व मार्गदर्शन कार्यक्रमांचे आयोजन करावे, अशा सूचना…

Read more

मोशी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू

पुणे पिंपरी-चिंचवड येथील मोशी परिसरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहामध्ये शैक्षणिक वर्ष २०२६-२७ करिता प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून बिगरव्यावसायिक व व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या ११ वी प्रथम वर्षासाठी अंदाजे ५१…

Read more

अमृतच्या लक्षित गटातील परिवार सर्वेक्षण अभियानास प्रारंभ

पुणे महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या स्वायत्त संस्थेमार्फत खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यभर परिवार सर्वेक्षण अभियान राबविण्यात येणार असून हे अभियान दि.…

Read more

बँकांनी कर्ज वितरणाचे उद्दिष्ट 31 मार्च अखेर पूर्ण करावे- अपर जिल्हाधिकारी सतीश राऊत

पुणे जिल्ह्यातील सर्व बँकांनी वा‍र्षिक पत आराखड्यानुसार पीक कर्ज तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांतर्गत कर्ज वितरणाचे उद्दिष्ट 31 मार्च 2026 अखेर पूर्ण करावे, ग्रामीण भागातील नागरिकांची कर्ज प्रकरणे…

Read more

भगवान अग्रसेन चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे भव्य सामूहिक विवाह सोहळा संपन्न

पुणे  सामाजिक बांधिलकी जपत गरीब व गरजू कुटुंबांना आधार देणाऱ्या भगवान अग्रसेन चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे आयोजित भव्य सामूहिक विवाह सोहळा रविवारी उत्साहात पार पडला. या सोहळ्यात २० जोडपी विवाहबंधनात अडकली. गंगाधाम…

Read more

चांदणी चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व पूर्णाकृती पुतळा उभारण्याची मागणी

पुणे  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पुणे महानगरपालिकेत पूर्वतयारीसाठी विशेष बैठक पुणे महापालिकेत आयोजित करण्यात आली होती, या बैठकीत चांदणी चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व पूर्णाकृती पुतळा…

Read more

जेएनयू’च्या कुलगुरूंची हकालपट्टी करा!

 पुणे बहुजनांविरोधात गरळ ओकने आज कालची फॅशन झाली आहे. हक्काचे आरक्षण आणि बहुजन विचारधारेला लक्ष करीत चळवळीबद्दल अपप्रचार करण्याचे काम सर्रास सुरु आहे. मात्र, हे प्रकार बहुजनांनी खपवून घेऊ नये.…

Read more