ग्रामपंचातींनी मुख्यमंत्री समृद्ध ग्राम स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सज्ज व्हावे- ग्रामविकास मंत्री
महाआवास व संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान पुरस्कारांचे वितरण; महाआवास अभियानात पुणे जिल्हा तर स्वच्छ ग्राम स्पर्धेत शेळकेवाडी ग्रामपंचायत प्रथम पुणे महाआवास व संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता हे दोन्ही अभियान ग्रामविकासासाठी…