ई-बाईक टॅक्सी भाडे निश्चितीच्या निर्णयाला तीव्र विरोध
पुणे महाराष्ट्र सरकारने नुकताच खासगी टॅक्सी आणि दुचाकी कंपन्यांना मुंबई आणि पुण्यात ई-बाईक टॅक्सी चालविण्यास परवानगी दिली आहे. यासोबतच, राज्य परिवहन प्राधिकरणाने 18 ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत ईलेक्ट्रिक वाहनांमधील परवाना…