दक्षिण भारतीय समाज खंबीरपणे डॉ.सुलक्षणा शिलवंत यांच्या पाठीशी
पिंपरी पिंपरी विधानसभा मतदारसंघातील दक्षिण भारतीय मतदार पिंपरी विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. सुलक्षणा शीलवंत यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील असा विश्वास कर्नाटक राज्याचे ऊर्जामंत्री के. जे. जॉर्ज…