डॉक्टरांचा विश्वास! डॉ.सुलक्षणा शिलवंत यांना वैद्यकीय क्षेत्राचा पाठिंबा
आकुर्डी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या अधिकृत उमेदवार डॉ. सुलक्षणा शिलवंत यांना स्थानिक डॉक्टर आणि वैद्यकीय व्यावसायिकांनी पाठिंबा जाहीर केला आहे. हा पाठिंबा उमेदवाराच्या लोकहितैषी…