पिंपरी चिंचवड

माध्यमिक शिक्षणाधिकारी श्री. कारेकर यांच्या तक्रारी बदलीसाठी शिक्षक सेना आक्रमक 

पिंपरी   माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर यांनी जानेवारी २०२४ ते अजातगायत  प्रशासकीय  कामकाजात अनेक  गंभीर अनियमितता केली आहे. यामुळे कारेकर यांची तत्काळ बदली  करावी. अशी तक्रार मागणी  शिक्षक सेनेचे प्रदेश…

Read more

नवी मुंबई महापालिकेच्या शिष्टमंडळाने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मालमत्ता कर प्रणालीची घेतली माहिती

पिंपरी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मालमत्ता कर व्यवस्थापन अधिक प्रभावी, पारदर्शक आणि महसूलवृद्धीस चालना देण्याच्या उद्देशाने नवी मुंबई महापालिकेच्या शिष्टमंडळाने आज पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाला भेट…

Read more

कॅम्प एज्यु कॉलेजमध्ये मोफत इलेक्ट्रिक व्हेइकल सर्विस टेक्निशियन कोर्स सुरु 

पिंपरी   कलेक्टिव्ह गुड फौंडेशन व मिटकॉन फोरम फॉर सोशल डेव्हलपमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने कॅम्प एज्युकेशन सोसायटी (निगडी) येथे मोफत अँडव्हान्स इलेक्ट्रिक व्हेइकल सर्विस टेक्निशियन कोर्स सुरू होत आहे. पेट्रोल व…

Read more

फॅशन शोमधून भारतीय संस्कृतीचे दर्शन 

पिंपरी  पिंपरी चिंचवड शहरातील फॅशन दुनियेला ग्लॅमर आणि शैलीची नवी झळाळी देणारा ‘रनवे हाइस्ट सीझन-२’ या भव्य सोहळ्यात मॉडेल्स, मुले व महिलांनी विविध प्रकारचे वस्त्र परिधान करून एक भारतीय संस्कृतीचे…

Read more

मोशी मध्ये इंधन दरवाढी विरोधात युवक काँग्रेसचे आंदोलन

पिंपरी केंद्र सरकारने मागील अकरा दिवसात चार वेळा पेट्रोल डिझेल च्या किमतीमध्ये दरवाढ केली. यामुळे औद्योगिक नगरीतील कष्टकरी जनतेचे आर्थिक गणित कोलमडले आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान…

Read more

रक्षक चौक येथील वाहतूक पर्यायी मार्गाने उपलब्ध; वाहनचालकांनी वेगमर्यादा आणि वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे महापालिकेचे आवाहन

पिंपरी  सांगवी फाटा ते किवळे रस्त्यावरील रक्षक चौक येथे उभारण्यात आलेल्या भुयारी मार्गाचे काम पुर्णत्वाकडे आले आहे. सध्या पर्यायी मार्गाने वाहतूक उपलब्ध असून या प्रकल्पाचे सर्व सुरक्षा निकष पूर्ण करण्यात…

Read more

पदाचा, लेटरहेडचा गैरवापर केल्यास हकालपट्टी – खासदार श्रीरंग बारणे

पिंपरी शिवसेनेच्या पदाचा, लेटरहेडचा गैरवापर करून नागरिकांना जाणीवपूर्वक त्रास दिल्यास पक्षातून हकालपट्टी करण्याचा इशारा शिवसेना उपनेते, खासदार श्रीरंग बारणे यांनी पदाधिकाऱ्यांना दिला आहे. खासदार बारणे म्हणाले, राज्याचे उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ…

Read more

 दुसऱ्याच दिवशी रक्षक चौकातील उड्डाणपूलावर अपघात

पिंपरी औंध-रावेत बीआरटी. रोडवरील रक्षक चौकातील उड्‌डाणपुलावर उद्घाटनाच्या दुसऱ्याच दिवशी अपघात झाला. तीव्र उतारामुळे चालकाचे नियंत्रण सुटून मोटार पलटी झाली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, भविष्यात मोठा अपघात…

Read more

आषाढीवारी पालखी सोहळा मार्ग तसेच विसावा ठिकाणांची आयुक्त यांनी केली पाहणी

पिंपरी आषाढीवारी पालखी सोहळ्यानिमित्त महापालिकेच्या वतीने वारकऱ्यांना पुरविण्यात येणाऱ्या सेवा सुविधांमध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता राहणार नाही याची सर्व संबंधित विभागांनी दक्षता घ्यावी. वारकऱ्यांचा मुक्काम, विसावा तसेच पालखी मार्गावरील ठिकाणी सर्व…

Read more

लोकमान्य हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांचे तीव्र आंदोलन; कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा हॉस्पिटलला सोमवार पर्यंतचा अल्टिमेटम

पिंपरी-चिंचवड गेल्या ४० वर्षांपासून रुग्णसेवेत अग्रेसर असलेल्या चिंचवड येथील लोकमान्य हॉस्पिटलमधील जवळपास ४०० परमनंट (कायमस्वरूपी) कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. गेल्या १० ते ११ महिन्यांचा थकीत पगार आणि कोरोना काळातील…

Read more