पिंपरी चिंचवड

युवाशक्तीच्या जोरावर, बदलाच्या मार्गावर!

मतांचा महोत्सव, रस्त्यावर जोश! भव्य प्रचार दौरा महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या अधिकृत उमेदवार डॉ. सुलक्षणा शिलवंत यांचा कडून विधानसभा निवडणूक प्रचार अधिक प्रभावी करण्यासाठी भव्य बाईक रॅलीचे…

Read more

महेशदादा लांडगे यांच्या प्रयत्नातून मोशी राहण्यायोग्य उपनगर बनले – सारिका बो-हाडे यांचे प्रतिपादन 

पिंपरी पुण्यात ज्या ज्या सुविधांचे केंद्रीकरण झाले होते त्या सुविधा मोशी भागात देण्याचा निर्धार आमदार महेशदादा लांडगे यांनी केला आणि बहुतांशी पूर्ण केला आहे. मोशी कचरा डेपोमुळे या भागात प्रचंड…

Read more

सुलक्षणा शिलवंत यांना पाठिंबासाठी विविध संघटनांचा वर्षाव

पिंपरी पिंपरी विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या अधिकृत उमेदवार डॉ सुलक्षणा शिलवंत यांना आजवर शेकडो संघटनांनी आपला पाठिंबा जाहीर केला आहे. महाविकास आघाडीने पिंपरी विधानसभा…

Read more

सुलक्षणा शिलवंत यांना आदेश बाबांचे आशीर्वाद

पिंपरी आदेश बाबा अर्थात माऊली वाळुंजकर यांचे आशीर्वाद पिंपरी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार डॉ. सुलक्षणा शिलवंत यांनी आज घेतले. आदेश बाबा अर्थात माऊली वाळुंजकर…

Read more

पिंपरी येथे आयोजित निर्भय बनो सभेच्या माध्यमातून विश्वंभर चौधरी, ॲड.असीम सरोदे यांची महायुतीवर सडकून टीका

पिंपरी. विश्वंभर चौधरी हे महाराष्ट्रातील राजकारणातील एक प्रखर समीक्षक आणि वक्ते आहेत. त्यांनी प्रामुख्याने सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांवर नेमकेपणाने हल्लाबोल केला. त्यांनी महायुतीवर टीका करताना राजकीय एकजुटीचा अभाव, अनागोंदी कारभार,…

Read more

महेशदादांमुळे पूर्णानगर, कृष्णा नगर भागाचा मोठ्या प्रमाणात विकास – योगिता नागरगोजे यांचे प्रतिपादन

पिंपरी आमदार महेश दादा लांडगे यांनी संपूर्ण भोसरी मतदारसंघाचा विकास डोळ्यासमोर ठेवून काम केले. त्यांच्यामुळे कृष्णा नगर, पूर्णा नगर भागात आंतरराष्ट्रीय दर्जाचे अटलबिहारी वाजपेयी उद्यान, दीनदयाळ उपाध्याय क्रीडांगण, भुयारी मार्ग,…

Read more

महायुती समाजात दुफळी माजवण्याचे काम करत आहे

पिंपरी  वोट जिहादचे राजकारण करून महायुती समाजामध्ये दुफळी माजवण्याचे काम करत असून समस्त मुस्लिम बांधवांनी आता याला चोख उत्तर देण्याची गरज आहे व पिंपरी विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी…

Read more

फुगेवाडी काल्याच्या कार्यक्रमात तुतारीचा जयघोष 

फुगेवाडी  विठ्ठल मंदिरात आयोजित कालच्या कार्यक्रमातच तुतारीचा जयघोष करीत फुगेवाडीतील ग्रामस्थांनी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या अधिकृत उमेदवार डॉ. सुलक्षणा शिलवंत यांना एकमुखी पाठिंबा जाहीर केला आहे. पिंपरी…

Read more

गुंड नेतृत्वाने समाजाला वेडबिगार व गुलाम बनवण्याचे काम केले 

बौद्ध समाज महासंघाच्या बैठकीत सुलक्षणा शिलवंत यांना पाठिंबा  आकुर्डी  गुंड प्रवृत्तीच्या नेतृत्वाने आजवर समाजाला वेठबिगार आणि गुलाम बनविण्याचे काम केले आहे. यांनी समाजाच्या विकासासाठी उत्कर्षासाठी कोणतेही काम आजवर केले नाही…

Read more

मोशीकर म्हणतात, ‘बफर झोन’चा प्रश्न सोडवला म्हणून महेशदादासोबत!

बफर झोन कमी झाल्यामुळे पायाभूत सोयी-सुविधा मिळाल्या पिंपरी- चिंचवड अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला आणि तत्कालीन आमदारांनी दुर्लक्ष केलेला मोशी येथील ‘बफर झोन’चा प्रश्न आमदार महेश लांडगे यांच्यामुळेच सुटला आहे. लांडगे…

Read more