विद्यार्थ्यांनी ध्येयवादी रहावे
पिंपरी थेरगाव येथील श्री दत्तनागरी सहकारी पतसंस्था आणि शिवसेना गटनेते विश्वजीत श्रीरंग बारणे यांच्या वतीने दहावी व बारावी २०२६ मध्ये माध्यमिक उच्चमाध्यमिक परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या ५०० विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.…