पिंपरी चिंचवड

विविध सामाजिक माध्यमे ही रंगबिरंगी गॉगल तर पत्रकारिता हा वास्तविकतेचा चष्मा. – सरिता कौशिक.

पत्रकाराने समाजातील वास्तविकता मांडताना निर्भीडपणे योगदान द्यावे – पद्मश्री गिरीश प्रभुणे. व्हाट्सअप ची बाधा ; पत्रकारितेतील मोठी अडचण. पिंपरी   महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई, पिंपरी चिंचवड शहर , पत्रकार…

Read more

आंतरराष्ट्रीय परिषदेत एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाईनचा रिमोट केंद्र म्हणून सहभाग

पिंपरी पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचालित एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर ॲण्ड डिझाइनने तीन आणि चार जानेवारीला आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय शाश्वतता उद्दीष्टे चिंतन परिषदेमध्ये रिमोट केंद्र म्हणून महत्त्वाची…

Read more

महिलांना ट्रोलिंग करणे हे संकुचित मानसिकतेचे प्रतिक; महापालिकेच्या परिसंवादात वक्त्यांचा सूर  

पिंपरी  प्रतिकूल परिस्थितीमध्ये सावित्रीबाई फुले यांनी निर्भीडपणे विकृत मानसिकतेचा सामना करत आपल्या विचार व भूमिकेवर ठाम राहून सामाजिक क्रांतीचे पाऊल उचलले.  सावित्रीबाईंचा हा वारसा प्रत्येक महिलेने अंगीकारायला हवा. महिला अभिव्यक्त होत असताना…

Read more

संत तुकाराम महाराज संतपीठ चिंतन समितीच्या मान्यवरांशी सु-संवाद

पिंपरी-चिंचवड टाळगाव चिखली येथील जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ चिंतन समितीच्या मान्यवरांशी आज सु-संवाद झाला. माय-बाय जनतेच्या आशिर्वादाने विधानसभा निवडणुकीमध्ये तिसऱ्यांदा विजय मिळला. यानिमित्त वारकारी सांप्रदायातील मान्यवरांनी सन्मानही केला. यावेळी…

Read more

सदर बातमी आपल्या प्रसिद्ध दैनिक , साप्ताहिक , वेब पोर्टल वर प्रसिद्ध करावी हि नम्र  विनंती

  चिंचवड  महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीनंतर लोकशाही प्रणालीवर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. नागरीकरणाच्या समस्या रोज आपल्यासमोर येत आहे, लोकसभा निवडणुकीनंतर एक आश्वासक चित्र निर्माण झाल्याचं लोक म्हणत असताना, विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात…

Read more

महापालिका कर्मचाऱ्याचा मुलगा झाला सैन्यदलात लेफ्टनंट

पिंपरी महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचा-यांचे मुले-मुली शिक्षण,कला,संशोधन,क्रीडा यासारख्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून आपले स्थान निर्माण करीत आहेत,त्यांच्यामुळे शहराच्या नावलौकीकातही भर पडत असून त्यांचा गौरव करताना अभिमान वाटत असल्याचे मत…

Read more

चिखली धनावडेवाडी साकव भूमिपूजन समारंभ आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न 

संगमेश्वर [ विलास गुरव] संगमेश्वर तालुक्यातील चिखली धनावडेवाडी येथे दीर्घकाळ प्रतीक्षेत असलेल्या साकवाच्या (कॉजवे) कामाचे भूमिपूजन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमाला आमदार शेखर निकम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.…

Read more

पिंपळे निलख विशालनगर येथे नवीन पोलिस चौकी करण्याची आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवडच्या वतीने मागणी.

 पिंपरी चिंचवड झपाट्याने वाढत असलेले औद्योगिकीकरण आणि त्यामुळे वाढलेले नागरिकीकरण यामुळे पिंपरी चिंचवडमधील पिंपळे निलख हा भाग विकासाच्या बाबतीत महत्वाचा मानला जात आहे. आय टी कंपन्या पिंपळे निलखच्या जवळ असल्याने…

Read more

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने चित्रकला स्पर्धेचे आयोजन.

पिंपरी  खेळ ज्याप्रमाणे खेळाडूंना शिस्त, दृढनिश्चय आणि सांघिक भावना शिकवते त्याचप्रमाणे चित्रकला ही विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलता, कल्पनाशक्ती आणि आत्म-अभिव्यक्तींना प्रोत्साहन देते. विद्यार्थ्यांच्या कलात्मक कौशल्यांना वाव देण्यासाठी वेळोवेळी मंच उपलब्ध करून दिल्याने त्यांच्यातील आत्मविश्वास…

Read more

पी के चौक येथे VUP अंडर पास करण्यासाठी नाना काटे यांचा पुढाकार

पिंपरी चिंचवड पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्र.२८ रहाटणी पिंपळे सौदागर येथील नाशिक फाटा ते वाकड या बी आर टी ऐस मार्गावरील पी के चौक येथे नागरिकांना सततच्या वाहतूक कोंडीला सामोरे…

Read more