पिंपरी चिंचवड

औटी गु्रपचे संचालक गजानन डुबल यांना अमेरिका युनिर्व्हसिटीची पीएचडी 

पिंपरी बांधकाम क्षेत्रातील नामांकित असे नाव असलेले पुण्यातील औटी ग्रुपमध्ये सेल्स अ‍ॅण्ड मार्केटिंग संचालक    गजानन डुबल यांना अमेरिकेतील (युएसए) दी अमेरिकन युनिर्व्हसिटीकडून बहुप्रतिष्ठीत अशी पीएचडी पदवी बहाल करण्यात आली…

Read more

मंगळवारी तृतीयपंथीय सामुदायिक विवाह सोहळा

पिंपरी पिंपरी चिंचवड शहरात आज मंगळवार दिनांक 28 जानेवारी रोजी राज्यातील पहिला तृतीय पंथीय सामुदायिक विवाह सोहळा पार पार पडत आहे. या विवाह सोहळ्यामुळे पुरोगामी पिंपरी चिंचवड शहरामध्ये आणखी एका…

Read more

 भारतीय संविधानाला पिंपरी चिंचवड महापालिकेने दिलेल्या महामानवंदनेची ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद

पिंपरी  नेपाळसह भारतातील विविध राज्यातून आलेल्या दिडशे कलाकारांनी सांकेतिक भाषेसह तब्बल १६ भाषांमध्ये भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे गायन करून इतिहास घडवला आहे. अशा प्रकारे सांगितिक कार्य़क्रमातून भारतीय संविधानाला महामानवंदना देणाऱ्या पिंपरी…

Read more

भक्तिचा सुगंध सर्वत्र पसरवत ५८ व्या निरंकारी संत समागमाची यशस्वीरित्या सांगता

पिंपरी जीवनाचा उद्देश केवळ भौतिक प्रगतीमध्ये नसून आत्मिक उन्नतीमध्ये निहित आहे.’’ असे उद्गार निरंकारी सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी महाराष्ट्राच्या ५८ व्या वार्षिक निरंकारी संत समागमाच्या समापन दिवशी लाखोंच्या संख्येने…

Read more

स्वातंत्र्य वीरांच्या निःस्वार्थ त्यागानेच, भारत देश महान-योगेश बहल

पिंपरी  रविवार दिनांक २६ जानेवारी २०२५ रोजी भारताचा ७६ वा प्रजासत्ताक दिन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने मध्यवर्ती कार्यालय, खराळवाडी येथे सकाळी ८.३० वाजता साजरा करण्यात आला. शहराध्यक्ष…

Read more

प्रजासत्ताक दिन – राष्ट्रध्वजारोहण समारंभ..

पिंपरी  भारतीय संविधानाला ७५ वर्षे पुर्ण झाल्याबद्दल अमृतमहोत्सव साजरा करण्याचा हा सुवर्णक्षण आहे. आपण सर्व मिळून एकजुटीने कार्य करूया आणि आपले शहर, आपला देश अधिक प्रगत, स्वच्छ आणि हरित बनविण्याचा संकल्प करूया आणि भारतीय संविधानाची मुल्ये…

Read more

शहराचे नाव आता शिक्षण क्षेत्रात देखील पुढे – शंकर जगताप 

पिंपरी कामगार नगरी म्हणून ओळख असलेल्या पिंपरी चिंचवड शहराचे नाव आता शिक्षण क्षेत्रात देखील पुढे येत आहे. यासाठी पिंपरी चिंचवड विद्यापीठ व डी. वाय. पाटील विद्यापीठ यांचे महत्वपूर्ण योगदान आहे.…

Read more

पिंपरी चिंचवड विद्यापीठात जीवनदायिनी रक्तदान शिबिराचे आयोजन

पिंपरी पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या साते, वडगांव मावळ येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठ मधील येथे जीवनदायिनी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन कुलगुरू डॉ. मनीमाला पुरी यांच्या हस्ते करण्यात…

Read more

महानगरपालिकेच्या वतीने राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त अधिकारी-कर्मचा-यांनी घेतली मतदानाची शपथ

पिंपरी आम्ही, भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून, याद्वारे प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त नि:पक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणूकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणूकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या…

Read more

मावळात ठाकरे गटाला धक्का, तालुका संघटक अमित कुंभार यांचा शिवसेनेत प्रवेश

मावळ मावळ लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. मावळचे तालुका संघटक, पवनानगरचे माजी उपसरपंच अमित कुंभार यांनी खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी कुंभार यांच्यासोबत…

Read more