चिंचवडगावात अहिर स्वर्णकार समाजाचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न..
पिंपरी पिंपरी चिंचवड अहिर स्वर्णकार समाजाच्या वतीने रविवारी (दि. २६) रोजी स्नेहसंमेलन व तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम चिंचवडगावातील रस्टन कॉलनी येथील प्रभू रामचंद्र सभागृह येथे…