पिंपरी चिंचवड शहरातील एनएच-४८ महामार्ग सेवा रस्त्यांचा होणार विस्तार
पिंपरी पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतून जाणाऱ्या एनएच- ४८ महामार्गालगत असणाऱ्या सेवा रस्त्यांचा (सर्व्हिस रोड) विकास करण्याच्या दिशेने भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अर्थात एनएचएआय प्रकल्प हाती घेत आहे. हा प्रकल्प वाढत्या…