LPJ इनोव्हेशन अवॉर्ड-२०२५’ स्पर्धेच्या नावनोंदणीसाठी १२ मार्चपर्यंत मुदतवाढ – आमदार शंकर जगताप
पिंपरी-चिंचवड लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप कला आणि क्रीडा अकादमीतर्फे ‘LPJ इनोव्हेशन अवॉर्ड-२०२५’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या सृजनशील आणि नावीन्यपूर्ण कल्पनांना वाव देण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली…