प्रशांत जगताप यांना आंदोलन करण्याचा नैतिक अधिकार नाही
पिंपरी पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात युवतीवर घडलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आंदोलन केले. मात्र त्यांना या विषयावर आंदोलन करण्याचा नैतिक अधिकार नसल्याची खरमरीत…