रहाटणीत ‘आमदार आपल्या दारी’ उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद
रहाटणी चिंचवड विधानसभा मतदारसंघातील रहिवाशांच्या अडचणी, समस्या आणि स्थानिक प्रश्न थेट जाणून घेण्यासाठी ‘आमदार आपल्या दारी’ या उपक्रमाचे आयोजन रहाटणी येथील थोपटे लॉन्समध्ये करण्यात आले होते. या उपक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त…