पिंपरी चिंचवड शहर हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ लगत असणारे सेवा रस्ते होणार विकसित
पिंपरी पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतून मुंबई-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ जातो. शहरातील दळणवळण व्यवस्था सुरळित होण्याच्या दृष्टीकोनातून या महामार्गालगत असणारे सेवा रस्ते महत्त्वाचे ठरतात. त्यामुळे या सेवा रस्त्यांचा विकास करताना…