पिंपरी चिंचवड

सांगवी येथील मोफत महाआरोग्य शिबिराचा ३५० हून अधिक नागरिकांनी घेतला लाभ

पिंपरी  पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागातर्फे सांगवी गावठाण येथे मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ३५० हून अधिक नागरिकांनी विविध तपासण्यांचा लाभ घेतला.  यावेळी १०० हून अधिक…

Read more

सेवा पंधरवडा’ अभियानासाठी भाजप सज्ज; पिंपळे सौदागर येथे जिल्हा कार्यशाळा संपन्न

पिंपळे सौदागर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच पं. दीनदयाळ उपाध्याय आणि महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ‘सेवा पंधरवडा २०२५’ हे…

Read more

वाकड–ताथवडे परिसरात महापालिकेची अतिक्रमण निर्मूलन मोहीम

पिंपरी  पिंपरी चिंचवड महापालिकेच्या झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाने विकास आराखड्यात आरक्षित असलेल्या १८ मीटर रस्त्यावरील ४३ झोपड्यांचे सुमारे ३८ हजार ७५० चौरस फुटांवरील बांधकाम निष्कासित केले.  पिंपरी चिंचवड महापालिका…

Read more

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘पोषण आहार सप्ताह’

पिंपरी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये ‘पोषण आहार सप्ताह’ उत्साहात राबवण्यात येत आहे. विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये संतुलित व आरोग्यदायी आहाराचे महत्त्व पटवून देण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागाने हा उपक्रम राबविण्यात…

Read more

बटरफ्लाय पूल ठरतोय आकर्षणाचा केंद्रबिंदू!

पिंपरी रंगीबेरंगी झगमगाटाने उजळलेला पूल विविध रंगांच्या छटा निर्माण करणारी रोषणाई… असा वेगळाच अनुभव थेरगाव ते चिंचवड दरम्यानच्या बटरफ्लाय पुलावरून प्रवास करताना नागरिकांना येत आहे. पवना नदीवर उभारलेला हा पूल…

Read more

पिंपरीत डॉजबॉल स्पर्धा उत्साहात संपन्न

पिंपरी  पिंपरी चिंचवड महापालिका व जिल्हा क्रीडा परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हा डॉजबॉल स्पर्धा नुकतीच एच. ए. स्कूल पिंपरी येथे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे व उपायुक्त पंकज पाटील…

Read more

ट्रायोज-झुलेलाल सोसायटी रस्ता काँक्रेटरीकरणास सुरुवात

पिंपळे सौदागर पिंपळे सौदागर परिसरातील ट्रायोज-झुलेलाल टॉवर सोसायटी रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून खड्ड्यांनी विद्रूप झाला होता. या रस्त्यावरून जाणे नागरिकांसाठी अक्षरशः डोकेदुखीचे झाले होते. वाहनांचे अपघात, दैनंदिन वाहतुकीतील अडथळे, पावसाळ्यातील…

Read more

पिंपरी व चिंचवड येथील गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी मंडळांचा महापालिकेच्या वतीने सन्मान

पिंपरी पारंपरिक वेशभुषेत कलाकारांनी सादर केलेला ढोल-ताशांचा गजर… रांगोळीच्या पायघड्या…आणि फुलांची उधळण… अशा उत्साहपूर्ण वातावरणात पिंपरी चिंचवड येथे गणेश विसर्जन मिरवणूक शनिवारी (६ सप्टेंबर) पार पडली. या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या मंडळांचे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने  स्वागत करण्यात आले. गणेशभक्तांच्या भक्तिभावाचा सन्मान करण्यासाठी तसेच मिरवणूकीचे नियोजन करण्यासाठी महापालिकेने आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनातून पिंपरीतील कराची चौक व चिंचवडमधील हुतात्मा चापेकर चौक येथे स्वागत कक्ष उभारण्यात आलेले होते. हुतात्मा चापेकर चौकातील स्वागत कक्षातून यंदा एकूण ३१ गणेश मंडळांनी सत्कार स्वीकारला. या कक्षामध्ये सर्वात प्रथम अजिंक्य मित्र मंडळ सायंकाळी ५.१० वाजता दाखल झाले, तर अखेरचे मोरया गोसावी क्रीडांगण मित्र मंडळ रात्री ११.५५ वाजता दाखल झाले. येथील मिरवणुकीत सहभागी झालेल्या विविध कलापथकांनी सादर केलेले ढोल ताशांचे चित्तथरारक पारंपरिक खेळ,विद्युत रोषणाईने सजविलेले रथ आणि सांस्कृतिक सादरीकरणातून केलेली आरास नागरिकांना मंत्रमुग्ध करत होती. पिंपरीत मिरवणुकीचा उत्साह कराची चौकातील स्वागत कक्षातही सत्कार स्वीकारण्यासाठी मंडळांची लगबग होती. पिंपरी मिरवणुकीतील अखेरचे मंडळ रात्री ११.४५ वाजता येथे दाखल झाले. या कक्षामध्ये एकूण २९ मंडळाचे स्वागत करण्यात आले.…

Read more

गजानन महाराज मंदिरात कीर्तन महोत्सव 

निगडी  प्राधिकरण येथील श्री गजानन महाराज मंदिर चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने गेली १० वर्षांत सुमारे वारकऱ्यांना मोफत चहा वाटप करणारे किशोर पवार आणि वारकऱ्यांची मालिश करून सेवा करणारे हभप मच्छिंद्र महाराज…

Read more

शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला महापालिका शिक्षकांसाठी आनंदाची बातमी!

 १७२ शिक्षकांना निवड श्रेणी, ७८ शिक्षकांना वरिष्ठ श्रेणी आणि मुख्याध्यापकांना पदोन्नती पिंपरी-चिंचवड शिक्षक दिनाची पूर्व संध्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिका शिक्षण विभागाच्या प्राथमिक शिक्षकांसाठी आनंदाची ठरली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले…

Read more