दोन आठवड्यांत नेफ्रोलॉजिस्टची नेमणूक करा; YCM रुग्णालयाच्या गलथान कारभारावर आमदार अमित गोरखे आक्रमक.
पिंपरी-चिंचवड पिंपरी-चिंचवड शहरातील बहुसंख्य नागरिक उपचारांसाठी यशवंतराव चव्हाण स्मृती (YCM) रुग्णालयावर अवलंबून आहेत, मात्र तेथे गंभीर आरोग्य व्यवस्थापनाचा फटका जाणवत आहे. रुग्णालयात डायलिसिस सेंटर कार्यरत असतानाही, डायलिसिस नंतरच्या गंभीर किडनी…