पिंपरी चिंचवड

दिवाळीत महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून स्वच्छतेसाठी विशेष मोहीम

पिंपरी  पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने दिवाळी काळात कचरा संकलनासाठी विशेष नियोजन करण्यात आले होते. महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी २० ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबर २०२५ या चार दिवसांच्या काळात तब्बल…

Read more

आस्मानी संकटात पिंपरी-चिंचवडकरांचा कायम ‘‘एक हात मदतीचा”

 भाजपा आमदार महेश लांडगे यांचा राज्यात आदर्शवत उपक्रम  मराठवड्यातील गरजवंत शेतकऱ्यांना १०६ गोधन मोफत वितरण पिंपरी-चिंचवड आस्मानी संकट डोळ्यांसमोर असताना कोणीतरी मदतीसाठी येईल आणि तो ईश्वरच असेल, असा विचार शेतकरी…

Read more

आमदार शंकर जगताप यांच्या प्रयत्नातून चिंचवड विधानसभेत दिवाळी गिफ्ट

 वाकड, पुनावळे,मामुर्डी आणि किवळे या गावांसाठी अधिकचा निधी पिंपरी चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप यांच्या विशेष प्रयत्नातून राज्य शासनाकडून राबविलेल्या जाणा-या विविध योजनांमधून सुमारे १२ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला…

Read more

आकुर्डीतील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात  पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने  ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमाचे आयोजन

पिंपरी  भारतीय संस्कृतीतील प्रकाश, आनंद आणि स्नेहाचा सण असलेल्या दिवाळीच्या स्वागतार्थ पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने ‘दिवाळी पहाट’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी (१८ ऑक्टोबर ) पहाटे ६ वाजता आकुर्डी…

Read more

वाकड–पुनावळे अंतर्गत व डिपी रस्त्यांचे काम युध्दपातळीवर पूर्ण करा

वाहतूक कोंडीच्या त्रासापासून नागरिकांना मिळणार दिलासा चिंचवड वाकड, पुनावळे, मामुर्डी दरम्यान सुरु असलेल्या अंतर्गत आणि डिपी रस्त्याच्या कामापासून या परिसरातील रहिवाशी, तसेच वाहनचालकांना वाहतूक कोंडीपासून दिलासा मिळणार आहे. त्यासाठी येथील…

Read more

उपमहापौर केशव घोळवे यांचा पूरग्रस्तांना, जनावरांना व शाळेला मदतीचा हात

चिंचवड शाहूनगर येथील शिवशंभो फौऊंडेशन आणि शहराचे माजी उपमहापौर, नगरसेवक व शिवशंभो प्रतिष्ठाणचे संस्थापक केशव घोळवे हे शिवशंभो प्रतिष्ठाणच्या कार्यकर्त्यांसह मराठवाड्यातील पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीला धावून गेले आहेत. यावेळी त्यांनी पूरग्रस्त…

Read more

चित्रकला, आणि नाटिकांमधून विद्यार्थ्यांनी मानसिक आरोग्याचे महत्त्व केले अधोरेखित!

पिंपरी  पिंपरी चिंचवड महापालिकेच्या उर्दू प्राथमिक शाळा, कासारवाडी येथे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये मानसिक आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील मार्गदर्शनाखाली शिक्षण विभागाचे सहायक आयुक्त किरणकुमार…

Read more

राज्यातील जिल्हा परिषद पदवीधर शिक्षकांची ‘‘दिवाळी गोड’’!

भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या मागणीला यश पिंपरी-चिंचवड  सध्या देशभरात आठव्या वेतन आयोगाबाबत चर्चा सुरू असतानाच महाराष्ट्र शासनाने एक पाऊल पुढे टाकत सातव्या वेतन आयोगाच्या अंतर्गत येणाऱ्या त्रुटी दूर करण्याचा…

Read more

शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत मोलाची-शेखर सिंह

पिंपरी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकासाचे मार्ग पोचविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची गरज खूप महत्त्वाची आहे. हेच लक्षात घेऊन पिंपरी चिंचवड महापालिकेचे काम पाहत असताना मी जास्तीत जास्त तंत्रज्ञानाच्या जवळ गेलो असे मत…

Read more

मावळमधील धामणे, गोडूंबे, दारुंब्रे, साळुंब्रे, सांगवडे, नेरेतील प्रस्तावित नगररचना योजना रद्द करा

पिंपरी  पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) मावळ विधानसभा मतदारसंघातील धामणे, गोडूंबे, दारुंब्रे, साळुंब्रे, सांगवडे आणि मुळशीतील नेरेत प्रस्तावित केलेल्या नगररचना योजनेला येथील नागरिकांचा तीव्र विरोध आहे. ग्रामस्थ, शेतकऱ्यांना योजना…

Read more