पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी शासन कटिबद्ध; विधान परिषदेत प्रशासकीय दिरंगाईवर आमदार अमित गोरखे यांचे ताशेरे
पुणे पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कामकाजात अधिक पारदर्शकता आणण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. मात्र, प्रशासकीय स्तरावर होणारी दिरंगाई आणि प्रलंबित निर्णयांबाबत विधान परिषदेचे आमदार अमित…