पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांच्या तक्रारींवर तात्काळ कार्यवाही करा; महापौर रवि लांडगे यांच्या संबधित अधिकाऱ्यांना सूचना…
पिंपरी पिंपरी चिंचवड शहरातील प्रत्येक कानाकोपऱ्यात नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित आणि दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध करून देणे ही महापालिकेची प्राथमिक जबाबदारी आहे. प्रभागांमधील स्वच्छता व्यवस्थेला अधिक बळकटी देत अतिक्रमणांवर प्रभावी कारवाई…