बाळशास्त्रींना घराघरात पोहचवण्याचा प्रयत्न करु- उदय दूदवडकर
फलटण ‘‘महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीने ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणकार्याची गेली ३५ वर्षे जोपासलेली चळवळ अभिमानास्पद आहे. परंतू ही चळवळ पत्रकारांपूर्ती मर्यादित आहे असे वाटते. इथून पुढच्या काळात विद्यार्थी…