पिंपरी-चिंचवड साहित्यरत्न, लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या समतावादी, परिवर्तनवादी व लोकजागृतीच्या विचारांचा व्यापक प्रसार व्हावा, तसेच युवकांमध्ये आरोग्य, सामाजिक बांधिलकी व राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ व्हावी, याच उद्देशाने …
ताज्या घडामोडी
पिंपरी चिंचवड शहरासाठी हाय कॅपेसिटी मास ट्रान्सिट रूट आणि ई-आरटीएस प्रकल्पाला गती
पिंपरी पुणे व पिंपरी चिंचवड शहरांमधील वाढत्या वाहतूक गरजा लक्षात घेऊन एचसीएमटीआर (हाय कॅपेसिटी मास ट्रान्सिट रूट) आणि ई-आरटीएस (इलेक्ट्रिक रॅपिड ट्रान्सिट सिस्टीम) या महत्त्वाकांक्षी सार्वजनिक वाहतूक प्रकल्पाच्या अंमलबजावणीला गती …
पिंपरी थेरगाव येथील श्री दत्तनागरी सहकारी पतसंस्था आणि शिवसेना गटनेते विश्वजीत श्रीरंग बारणे यांच्या वतीने दहावी व बारावी २०२६ मध्ये माध्यमिक उच्चमाध्यमिक परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या ५०० विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. …
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीनंतर होणार कार्यवाही पिंपरी-चिंचवड भोसरी, दिघी आणि परिसरातील सुमारे पाच लाख नागरिकांना मेट्रो सेवेपासून वंचित ठेवून कोणताही आराखडा मंजूर होणार नाही. भोसरी गावातून मेट्रो कनेक्टिव्हिटीच्या प्रश्नावर …
पिंपरी-चिंचवडमध्ये महिला कृषी सन्मान सोहळा उत्साहात संपन्न; २०० हून अधिक शेतकरी महिलांचा गौरव
पिंपरी-चिंचवड महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र (देवाभाऊ) फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने शहरात ‘महिला कृषी सन्मान सोहळा’ अत्यंत उत्साहात आणि दिमाखात आयोजित करण्यात आला. या विशेष …
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती लेखी मागणी पिंपरी-चिंचवड पिंपरी-चिंचवडमधील नाशिक फाटा ते खेड उन्नत कॉरिडॉर (Twin Elevated Corridor) प्रकल्पासाठी आवश्यक भूसंपादन प्रक्रियेला मोठा दिलासा मिळाला असून, पुणे महानगर प्रदेश …
अधिकारी जागे झाले नाहीत, तर हाच कचरा महापालिकेच्या आवारात आणून टाकणार” – ‘आप’चा थेट इशारा
पिंपरी-चिंचवड विशाल नगरकडून बाणेरकडे जाणाऱ्या नवनिर्मित पुलावर सध्या मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. एका बाजूला पिंपरी-चिंचवड महानगरपालिका शहर ‘स्मार्ट सिटी’ असल्याचा छातीठोक दावा करत असताना, दुसऱ्या बाजूला मात्र नवीन …
पिंपळ, वड, कडुलिंबसह विविध वृक्षांची विद्यार्थ्यांनी केली लागवड पिंपरी-चिंचवड हिंदूभूषण स्मारक ट्रस्ट, पिंपरी-चिंचवड, पुणे यांच्या परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. इंटेलिजंट कॅडेट इंटरनॅशनल स्कूल, इंद्रायणी नगर, भोसरी यांच्या वतीने …
भाजपाचे विकास डोळस यांच्यासह पदाधिकाऱ्यांचा पुढाकार आर्थिक नुकसानभरपाई, नोकरी, घर, मुलांच्या शिक्षणासाठी मदतीची मागणी पिंपरी-चिंचवड मोशी येथील कचरा डेपो परिसरात अतिवृष्टीमुळे लँडफिलचा काही भाग खचून वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कोसळल्याने …
पुणे अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील गटई कामगारांच्या उपजीविकेला बळ देण्यासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत मान्यवरांच्या हस्ते गटई स्टॉलचे एकूण १६ लाभार्थ्यांना वितरण करण्यात आले डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, विश्रांतवाडी, …
