पिंपरी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाने विकास आराखड्यात आरक्षित असलेल्या १८ मीटर रस्त्यावरील ४३ झोपड्यांचे सुमारे ३८ हजार ७५० चौरस फुटांवरील बांधकाम निष्कासित केले. पिंपरी चिंचवड महापालिका …
पिंपरी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये ‘पोषण आहार सप्ताह’ उत्साहात राबवण्यात येत आहे. विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये संतुलित व आरोग्यदायी आहाराचे महत्त्व पटवून देण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागाने हा उपक्रम राबविण्यात …
अमराठी भाषकांसाठी मराठी भाषा ॲप विकसित करणार पुणे मराठी भाषेची संस्कृती व परंपरा जतन करण्याची जबाबदारी साहित्यिक व मराठी भाषिकांबरोबरच शासनाचीही आहे. सरकारने हिंदी भाषेची सक्ती केलेली नाही, असे स्पष्ट …
शिष्यवृत्ती वितरण ‘ऑटो सिस्टिम’वर होण्यासाठी प्रारूप तयार करावे-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
राज्य उच्च शिक्षण व विकास आयोगाची बैठक मुंबई राज्यातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वेळेत मिळावी, यासाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन वितरण प्रणालीप्रमाणेच शिष्यवृत्ती वितरण ‘ऑटो सिस्टम’वर होण्यासाठी प्रारूप तयार करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र …
मुंबई नेपाळमधील राजकीय अस्थिरता आणि त्यामुळे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर तिथे अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना सुखरुप परत आणण्यासाठी राज्य सरकार युध्द पातळीवर प्रयत्न करत आहे. केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालय तसेच महाराष्ट्र …
पिंपरी रंगीबेरंगी झगमगाटाने उजळलेला पूल विविध रंगांच्या छटा निर्माण करणारी रोषणाई… असा वेगळाच अनुभव थेरगाव ते चिंचवड दरम्यानच्या बटरफ्लाय पुलावरून प्रवास करताना नागरिकांना येत आहे. पवना नदीवर उभारलेला हा पूल …
मुंबई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाची आढावा बैठक पार पडली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिले की, आयटीआयमार्फत …
नाशिक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या हस्ते आज नाशिक येथे सेंट्रल पॉवर रिसर्च इन्स्टिट्यूट (CPRI) च्या रिजनल टेस्टिंग लॅबोरेटरीचे उदघाटन व कोनशिला अनावरण झाले. …
पुणे नैसर्गिक वाळूला पर्याय म्हणून कृत्रिम वाळू निर्मितीचे शासनाचे धोरण लागू करण्यात आले असून, जिल्ह्यात सुरु असलेल्या विविध विकास कामांच्या मागणी-पुरवठा तुटवड्याचा विचार करता कृत्रिम वाळू निर्मितीकरिता अधिकाधिक व्यवसायिकांनी नोंदणी …
पिंपरी पिंपरी चिंचवड महापालिका व जिल्हा क्रीडा परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हा डॉजबॉल स्पर्धा नुकतीच एच. ए. स्कूल पिंपरी येथे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे व उपायुक्त पंकज पाटील …
